महाराष्ट्र
उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोज भगत यांच्या वतीने कोविड सेंटरला हल्दी कप सिरपचे वाटप:
उरण (दिनेश पवार)
कोविड काळात सामाजिक बांधिलकी जपत उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोज भगत यांच्या वतीने शनिवार (दि. १२) रोजी उरण तालुकयातील बोकडवीरा येथील डेलिकेटेड कोविड आरोग्य केंद्र (DCHC) येथील कॉविड रुगांना हल्दी कफ सिरपच्या सुमारे १०० (शंभर) बाटल्यांचे वाटप करण्यात आले
या वेळी उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोज भगत, अनिल ठाकूर, भूषण ठाकूर, निलेश पाटील, अतुल ठाकूर, डॉ. प्रफुल सामंत, डॉ. स्वाती म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, प्रा. राजेंद्र मढवी आदी उपस्थित होते .