क्राइम

पंचवीस जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक वॉरंट निघलेल्या गुन्हेगारास पनवेल गुन्हे शाखेकडून अटक करून जबरी चोरींच्या गुन्ह्यासह सहा गुन्हे उघडकीस

मा. पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग,अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रवीण पाटील यांनी वहान चोरी व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार मा. सहा. पोलीस आयुक गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलिस निरिकक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतुत्वाखाली गुन्हे शाखा कक्ष २ हे आरोपींचा शोध घेत असताना पो. उप. नि. मानसिंग पाटील व पो. ह. सूर्यवंशी याना मिळालेल्या बातमी अन्वये भिवण्डी येथील इराणी नामे अब्बास शब्बर जाफरी वय 34 वर्ष रा. ठी. खान कंपाऊंड, शांती नगर भिवंडी यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असताना त्याने खालील गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

सदर आरोपी कडून खालील गुन्हे उघडकीस आले आहेत
1.कळंबोली पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 244/21 कलम ३९२,३४ भा.द.वि.
2.खारघर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 287/21 कलम 392,34 भा.द.वि.
3.पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 427/21 कलम 380 भा.द.वि.
4.रबाळे पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 311/21 भा.द.वि. 379
5.मुंब्रा पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 784/21 कलम 379 भा.द.वि.
6.भिवंडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 237/21 कलम 379 भा.द.वि

सदर गुन्हयातील जबरी चोरी केलेले सर्व मोबाईल व मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच नमूद आरोपी विरुद्ध खालील 25 गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट निघाले आहेत त्याची बजावणी प्रलंबित आहे
1.टिळकनगर पो. ठाणे गुन्हा रजि. क्र. 134/16 कलम 394, 34 भा.द.वि.
2.कोळशेवाडी पो. ठाणे गुन्हा रजि. क्र. 498/18 कलम 392, 34 भा.द.वि.
3.कोळशेवाडी पो. ठाणे गुन्हा रजि. क्र. 517/18 कलम 392, 34 भा.द.वि.
4.ओदोनी टाऊन पो. ठाणे. गुन्हा रजि. क्र. 104/15 कलम 379, 109, 411 भा.द.वि.
5.भिवंडी पो. ठाणे गुन्हा रजि. क्र. 311/15 कलम 379, 34 भा.द.वि.
6.शांतीनगर पो. ठाणे गुन्हा रजि. क्र. 322/16 कलम 379, 34 भा.द.वी
7.कोळशेवाडी पो. ठाणे 482/18 कलम 394, 34 भा.द.वि
8.विठ्ठलवाडी पो. ठाणे गुन्हा. रजि. क्र. 317/18 कलम 392, 34 भा.द.वि.
9.नारपोली पो. ठाणे गुन्हा. रजि. क्र. 398/18 कलम 392, 34 भा.द.वि.
10.खडकपाडा पो. ठाणे गुन्हा.रजि. क्र. 302/18 कलम 392, 34 भा.द.वि.
11.कापूरबावडी पो. ठाणे गुन्हा रजि. 304/18 कलम 392, 34 भा.द.वि
12.वर्तकनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 552/2018 कलम 392, 34 भा.द.वि
13.कापूरबावडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 556/18कलम 392, 34 भा.द.वि
14.कापूरबावडी पो. ठाणे गुन्हा. रजि. क्र. 164/18 कलम 392, 34 भा.द.वि.
15.कोनगाव पो. ठाणे गुन्हा रजि क्र 192/17 कलम 392, 413, 34 भा.द.वि.
16.कोनगाव पो. ठाणे गुन्हा रजि. क्र. 92/18 कलम 392, 34 भा.द.वि
17.नवपाडा पो. ठाणे गुन्हा रजि. क्र. 411/19 कलम 392, 34 भा.द.वि
18.नारपोली पो. ठाणे गुन्हा रजि.क्र. 169/17 कलम 394, 34 भा.द.वि
19.कापूरबावडी पो. ठाणे गुन्हा रजि क्र. 82/18 कलम 394, 34 भा.द.वि.
20.कापूरबावडी पो. ठाणे गुन्हा रजि. क्र 49/17 कलम 392, 34 भा.द.वि
21.भोईवाडा पो. ठाणे गुन्हा रजि क.16/17 कलम 379 भा.द.वि
22.कापूरबावडी पो. ठाणे गुन्हा रजि. क्र. 62/17 कलम 392, 414, 34 भा.द.वि
23.वर्तकनगर पो. ठाणे गुन्हा रजि क्र. 243/17 कलम 379, 34 भा.द.वि
24.नारपोली पो. ठाणे. गुन्हा रजि. 377/17 कलम 392, 34 भा.द.वि
25.भिवंडी पो ठाणे. गुन्हा रजि. क्र. 128/18 कलम 379, 34 भा.द.वि.

सदर कारवाई मध्ये स.पो.नि. प्रविण फडतरे, गणेश कराड, पो.उप.नि. वैभव रोंगे, स. फो. साळुंखे, पो.ह. गडगे, इंद्रजित कानू, रूपेश पाटील, दीपक डोंगरे, प्रफूल मोरे, प्रशांत काटकर, अनिल पाटील, संजय पाटील, सचिन पवार, सचिन म्हात्रे, वाघ, सुनील कुदले, प्रवीण भोपी यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button