नवी मुंबई

हरवलेल्या महिलेचा शोध होणेकामी

खालील दिलेल्या वर्णनाची महिला ही दिनांक १४/०३/२०२१ रोजी १६.०० वा. मार्केट मध्ये बारदान आणण्यास जाते असे सांगुन घरातुन निघुन गेलेली आहे. तरी ती अदयापावतो घरी आली नाही. तिचे वर्णन खालील प्रमाणे

हरवलेल्या व्यक्तीचे नाव व पत्ता : स्मिता अनंत धुमाळ, वय ३४ वर्ष, धंदा – गृहिणी, रा. श्रध्दा सोसायटी, ट्रान्झीस कॅम्प, रूम नं. १०२, सेक्टर नं. १०, वाशी, नवी मुंबई. ९८६९७९३२९१. वर्णन : उंची ५ फुट, रंग – गोरा, अंगाने मध्यम, केस – काळे, डोळे – काळे, नाक – सरळ, अंगात नेसुन – निळ्या रंगाचा ड्रेस त्यावर लाल रंगाची ओढणी, लाल रंगाचा पायझमा, पायात सॅन्डल, डाव्या हातात घडयाळ पांढ-या गुलाबी रंगाची प्लॉस्टीक पिशवी.

मिसिंग खबर देणा-याचे नाव व पत्ता : श्री. अशोक अनंत धुमाळ, वय ४४, धंदा – व्यवसाय, रा. श्रध्दा सोसायटी, ट्रान्झीस कॅम्प, रूम नं. १०२, सेक्टर नं. १०, वाशी, नवी मुंबई. ९३७२५४३४८७ / ८५९१०६१७५४

तपासिक अधिकारी : प्रविण लक्ष्मण शेडगे, पोहवा / १०१८, नेमणुक – वाशी पोलीस ठाणे, नवी मुंबई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button