व्हिडिओस
राज्यात पहिल्यांदाच तृतीयपंथासाठी विशेष कोविड लसीकरण उपक्रम: ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे
सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानरपालिका पार्किंग प्लाझा कोविड लसीकरण केंद्रात नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. तृतीयपंथासाठी सुरू केलेला राज्यांतील पहिला उपक्रम आहे असे त्यांनी सांगितले.