नवी मुंबई

आर.टी.ई. 2009 अंतर्गत आरक्षित 25 टक्के प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सन 2023-24

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रीया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार सन 2022-23 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रीयेची सोडत (लॉटरी) बुधवार दि. 5 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11.45 वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे विद्यार्थ्याच्या हस्ते काढण्यात आली आहे.

दि. 12 एप्रिल 2023 रोजी  दुपारी  3 नंतर ज्या बालकांची लॉटरीद्वारे 25 टक्के प्रवेशासाठी निवड झाली आहे त्या बालकांच्या पालकांना त्यांनी अर्जामध्ये नमुद केलेल्या मोबाईल नंबरवर एसएमएस पाठविले जातील. ज्या बालकांची निवड यादीमध्ये प्रवेशासाठी निवड झाली आहे त्या बालकांच्या पालकांनी दि. 13 एप्रिल 2023 ते दि. 25 एप्रिल 2023 या कालावधीत पाडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. पडताळणी समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी दि. 30 एप्रिल 2023 पर्यंत शाळेमध्ये जाऊन बालकांचा प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांचे कागदपत्रे तपासणीकरीता खालीलप्रमाणे आपली संपर्क अधिकारी व केंद्र

अ. क्र.क्षेत्र/समुह साधन केंद्राचे नावंसंपर्क अधिकारी/ कर्मचाऱ्याचे नांव व पदनामसंपर्क क्रमांककागदपत्रे तपासणी केंद्र ठिकाण
1.बेलापूर आणि तुर्भेश्रीम. रेखा पाटील, प्र.केंद्रसमन्वयक9870035900नमुंमपा शाळा क्र.09 वत्सलाताई भगत, से.16, नेरुळ, नवी मुंबई.
श्रीम. साधना सणस, विशेष शिक्षिका9870071506
श्रीम. समृध्दी आंधळे, विशेष शिक्षिका9920816723
2.नेरुळ आणि वाशीश्री प्रशांत म्हात्रे, प्र.केंद्रसमन्वयक9321525288 नमुंमपा शाळा क्र.28 वाशी, नवी मुंबई.
श्रीम. सुवर्णा पिसे, विशेष शिक्षक996926695
श्री  शरद पाटील, विशेष शिक्षक8879205028
3.कोपरखैरणे 31 आणि घणसोली श्री खुशाल चौधरी, प्र.केंद्रसमन्वयक9867922415 नमुंमपा शाळा क्र.42 घणसोली, नवी मुंबई.
श्री. गणेश गुंजाळ,  विशेष शिक्षक8286496326
श्रीम. संगिता घरदाळे, विषयतज्ञ9004504616
4 कोपरखैरणे 38 आणि कातकरीपाडाश्री आनंदा गोसावी, प्र.केंद्रसमन्वयक9167263035नमुंमपा शाळा क्र.38/74, से.2 कोपरखैरणे, नवी मुंबई.
श्रीम. विद्या पानसारे, विषयतज्ञ9987299373
श्रीम. रेश्मा जाधव, विशेष शिक्षिका9004202564
5दिघा आणि ऐरोलीश्रीम. सुप्रिया पायरे, प्र.केंद्रसमन्वयक9819176226नमुंमपा शाळा क्र.48 से.8 दिवा, नवी मुंबई
श्रीम. सत्वशिला शिंदे, विशेष शिक्षिका9833865227
श्रीम. वासंती कांबळे, विशेष शिक्षिका9004224766
Reply allReplyForward

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button