नवी मुंबई
गरजूंना मोफत धान्य वाटप: माजी नगरसेवक प्रशांत पाटील व सुवर्णा पाटील – ह्यांचा एक मदतीचा हात
दिनांक 20 जून रोजी नवी मुंबई भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट ह्यांच्या माध्यमातून स्थानिक माजी नगरसेवक प्रशांत पाटील व सुवर्णा पाटील ह्यांनी प्रभाग क्रमांक 33 आणि 36 घणसोली येथे गरजूंना मोफत धान्य वाटप केले.
या कार्यक्रमाच्या वेळी लक्ष्मीपुत्र सोडगी, संतोष दोंडकर, धनंजय पाटील, अशोक वारभे आणि चिंतामणि सेवाभावी संस्था घनसोली व सर्व सदस्य उपस्थित होते.