नवी मुंबई
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये सोसिअल डिस्टंसिंगचे तीनतेरा
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये सोसिअल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर बसवलेले दिसून आले.
एकीकडे पालिका कोरोनो बाबत नियम कडक करत असताना आणि ते नियम जनतेवर लादत असताना स्वतः मात्र मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसते.