नवी मुंबई
नवी मुंबईचा अभिमान “अरमान”
अरमान हकीम हा रुबरू मिस्टर इंडिया (२०२०-२१) मॉडेल आंतरराष्ट्रीय विजेता ठरला आहे. अरमान हा सेक्टर १६, वाशी, नवी मुंबई येथे राहतो.
अरमानने सांगितले कि तो आगामी मिस्टर मॉडेल इंटरनॅशनलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
जी मियामी (यूएसए) मध्ये 21 डिसेंबरला होणार आहे