महाराष्ट्र
-
कामोठे गावातील समस्या सोडविण्याची मागणी; सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन
पनवेल (प्रतिनिधी) कामोठे गावातील विविध समस्यांबाबत नगरसेविका कुसुम रवींद्र म्हात्रे यांच्या वतीने पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन…
Read More » -
“मिशन युवा स्वास्थ्य” मोहिमेअंतर्गत 1389 विद्यार्थ्यांचे कोव्हीड लसीकरण
25 ऑक्टोबर पासून 2 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘मिशन युवा स्वास्थ्य’ लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिकेने…
Read More » -
मालमत्ता कर विरुद्ध कॉलनी फोरम
आज दिनांक 24 ऑक्टोबर 2019 रोजी कळंबोली कॉलनी येथील, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये, कळंबोली कॉलनीतील विविध सामाजिक संस्था आणि सोसायट्यांचे…
Read More » -
ओडी सर्वेसाठी महापालिका घेणार वाहतुक पोलिसांची मदत
पनवेल शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी या दृष्टीने शहरातील विविध ठिकाणांच्या वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून, विकास आराखडा, वाहतूकीशी संबधित…
Read More » -
राज्यातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
● दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी / विद्यार्थींनी प्रत्यक्ष उपस्थितीत राहतील● स्थानिक पातळीवर विशेष लसीकरण मोहिम राबवून विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे● 18…
Read More » -
सुफल आहाराच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत अन्नदान
उरण (दिनेश पवार) : समाजातील गोरगरिबांना पोटभर अन्न मिळावे, अन्ना अभावी बालकांचे मृत्यू होऊ नये, लहान बालकांचे कुपोषण होऊ नय,…
Read More » -
नवरात्रौत्सव निमित्त पूजेचे साहित्य खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग सुरु
उरण (दिनेश पवार) गुरुवारपासून सुरु होणाऱ्या नवशक्तीच्या उत्सवाचे स्वागत करण्यासाठी उरण शहरातील बाजारपेठही सजली आहे. नवरात्र काळात लागणारे विविध साहित्य…
Read More » -
कोरोनामुळे थंडावलेली शाळेची घंटा नव्या उत्साहाने घणघणली
24 सप्टेंबर रोजीच्या महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये…
Read More » -
कॉफी प्या, कॉफी रंगवा; ठाण्यात कॉफी पेंटिंगची कार्यशाळा
ठाणे: टपरी कॉफी प्यायल्यावर, कॉफी रंगवा थेट ड्रॉईंग पेपरवर हा धमाल अनुभव घेण्यासाठी कला पर्यावरण संवर्धन शिक्षक आरती शर्मा ह्यांच्या…
Read More » -
यामिनी डोगरा कंग ने ‘डेझल मिसेस इंटरनेशनल’ मुकुट जिंकला
(मुंबई प्रतिनिधी) नवी मुंबईचे नाव नेहमीच राष्ट्रीय स्तरावर चांगल्या कामांसाठी नावाजले जाते. त्यात आणखी एक नाव समाविष्ट करण्यात आले आहे…
Read More »