क्राइम
बजाज फायनन्स कंपनीचे नावे बोगस कॉलसेंटर चालवुन अनेक ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला वाशी पोलिसांकडून अटक
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. बिपीनकुमार सिंह, मा. पोलीस सह. आयुक्त डॉ. जय जाधव, मा. पो. उप आयुक्त परिमंडळ -१, वाशी, नवी मुंबई श्री. सुरेश मेंडगे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. विनायक आ. वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश चव्हाण, पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद तोरडमल (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन ढगे, पोउपनिरी योगेश परदेशी, पोहवा शैलेंद्र कदम, सचिन काळसेकर, पोलीस नाईक सुनील चिकणे, श्रीकांत सावंत, पोलीस शिपाई गोकुळ ठाकरे, दिलीप ठाकूर, केशव डगळे, यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.