Anshul Publication
-
नवी मुंबई
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 2 लाखाहून अधिक नागरिकांचे कोव्हीड लसीकरण, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतला कोव्हीड लसीचा दुसरा डोस
कोव्हीडची लस अत्यंत सुरक्षित असून ती प्रत्येक लाभार्थ्याने विनाविलंब घेतली पाहिजे. लस घेतल्यानंतर कोणाला मोठ्या प्रमाणात त्रास झाला असे एकही…
Read More » -
नवी मुंबई
वाहनचालकांकडून प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नियमांची पायमल्ली
कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये १५ एप्रिल पासून लॉकडाउन लागू करण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये प्रत्येक प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये…
Read More » -
महाराष्ट्र
45 मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनच्या 3 टँकरसह “ऑक्सिजन एक्सप्रेस” कळंबोलीमध्ये दाखल
राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी…
Read More » -
नवी मुंबई
सिडको एक्झिबिशन सेंटरमधील आयसीयू सुविधेची पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना वाढती रूग्णसंख्या नजरेसमोर ठेवून रूग्णालयीन सुविधा वाढीवर भर दिला जात असून प्रामुख्याने जाणवणारी आयसीयू बेड्स व…
Read More » -
राजकीय
पनवेल मध्ये 24 तास वॉररूम कार्यरत, नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहोकर यांच्या मागणीला यश
पनवेल महानगरपालिकेची वॉर रूम सक्षम व अद्ययावत करून बेड मॅनेजमेंट करण्याच्या नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहोकर यांच्या मागणीला यश आले आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
आयसीयू बेड्सवरील रूग्णांच्या आरोग्यस्थितीची माहिती देणा-या कॉल सेंटरचा नातेवाईकांना मानसिक आधार
कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासोबतच सध्या कोरोनाबाधितांची मोठ्या प्रमाणावर वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन आरोग्य सुविधांमध्येही मोठ्या प्रमाणावर…
Read More » -
नवी मुंबई
चार दिवसात महानगरपालिका कोव्हीड केंद्रांसह सर्व खाजगी रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन, स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे निर्देश
नाशिक येथील ऑक्सिजन गळती दुर्घटनेनंतर लगेचच विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या अग्नि दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका…
Read More » -
महाराष्ट्र
वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय, दरमहा चार दिवसांची मुदत
वीजग्राहकांना स्वतःहून दरमहा मीटर रिडींग पाठविण्याची सोय व त्यासाठी चार दिवसांची मुदत उपलब्ध आहे. सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरु…
Read More » -
महाराष्ट्र
पनवेल महानगरपालिकेने “प्लाजमा हेल्प सेंटर” सुरू करावे: विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे सध्या पेशंटचे नातेवाईक सदर पेशंटना आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शन आणि…
Read More » -
नवी मुंबई
ए.पी.एम.सी. भाजीपाला मार्केटमध्ये रात्री 12 ते 5 कोव्हीडच्या अनुषंगाने धडक मोहिम
कोरोना प्रादुर्भावाचे जोखमीचे क्षेत्र असणा-या ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये कोव्हीड नियमांचे काटेकोर पालन व्हावे याकरिता महानगरपालिका आणि पोलीस यांचेमार्फत ए.पी.एम.सी. प्रशासनाला उचित…
Read More »