नवी मुंबई

“निर्बंध स्तर- 3 (Restriction Level- 3)” नुसार आदेश – आयुक्त अभिजीत बांगर

“निर्बंध स्तर- 3 (Restriction Level- 3)” नुसार आदेश – आयुक्त अभिजीत बांगर
“Levels of Restrictions for SAFE MAHARASHTRA” अंतर्गत “निर्बंध स्तर- 3 (Restriction Level- 3)” नुसार दि. २६ जूलै, 2021 रोजी सकाळी 7.00 पासून ते दि. २ ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 7.00 पर्यंत सुधारित निर्बंध लागू करण्यात आले आहेत, तेच निर्बंध दि. २ ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 7.00 पासून ते पुढील आदेश होईपर्यंत जसेच्या तसे लागू राहतील.

जाहिरात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button