नवी मुंबई
“कोरोना से मरेंगे कम लॉकडाऊन से मरेंगे हम”
आज वाशी येथे नवी मुंबई व्यापारी महासंघच्या वतीने काही व्यापाऱ्यांनी, ३० एप्रिल २०२१ पर्यंत असलेल्या लॉकडाऊनचा जाहीर निषेध केला.
सोसिअल डिस्टंसिंग ठेऊन व्यापाऱ्यांनी हातामध्ये “कोरोना से मरेंगे कम लॉकडाऊन से मरेंगे हम” असे फलक घेतले होते. प्रत्येक ठिकाणी असा जाहीर निषेध व्यापाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.