नवी मुंबई

सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

शिक्षण संचालक (प्राथमिक),  पुणे यांचेकडील पत्र क्र. जा.क्र./प्रशिंस/आरटीई-520/2022/ 735, दिनांक 28 फेब्रुवारी, 2022 नुसार सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी बालकांचे किमान वय खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे.

अ.क्र.प्रवेशाचा वर्गवयोमर्यादादिनांक 31 डिसेंबर 2022 रोजीचे किमान वय
1.प्ले ग्रुप / नर्सरी1 जुलै 2018 – 31 डिसेंबर 20194 वर्षे 5 महिने 30 दिवस
2.ज्युनियर केजी1 जुलै 2017 – 31 डिसेंबर 20185 वर्षे 5 महिने 30 दिवस
3.सिनियर केजी1 जुलै 2016 – 31 डिसेंबर 20176 वर्षे 5 महिने 30 दिवस
4.इयत्ता 1ली1 जुलै 2015 – 31 डिसेंबर 20167 वर्षे 5 महिने 30 दिवस

इच्छूक पालकांनी प्रवेशासाठी सदर वय निश्चितीचा लाभ घेण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करणेत येत आहे.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button