नवी मुंबई

सर्वसाधारण बसमार्ग क्र.48 पनवेल रेल्वे स्थानक (प) ते रिलायन्स कंपनी / रसायनी यामार्गाचा विस्तार

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा सर्वसाधारण बसमार्ग क्र.48 पनवेल रेल्वे स्थानक (प) ते रिलायन्स कंपनी / रसायनी मार्गे दांडफाटा – पिल्लई कॉलेज असा कार्यान्वित आहे. सदर मार्गात दिनांक 04/12/2021 पासून पनवेल रेल्वे स्थानक (प) ऐवजी सिबीडी बस स्थानक ते रिलायन्सी कंपनी / रसायनी ऐवजी वाशिवली गांव (रसायनी) असा विस्तार करण्यात येत आहे.

बस मार्गाची संक्षिप्त माहिती –

1.प्रवास मार्गसिबीडी बस स्थानक, बेलपाडा गांव / खारघर रेल्वे स्थानक, स्पॅगेटी / घरकुल, कामोठे गांव / के.एल.ई.कॉलेज, आसुडगांव आगार, ठाणा नाका, पनवेल रेल्वे स्थानक (सर्कल), भिंगारी, हॉटेल राहुल पार्क, कोनगाव, शेडुंग, ठोंबरेवाडी / गोदरेज सिटी, बारवईगाव, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यालय, भटवाडी / साई निवास, पानसील गाव, पिल्लई कॉलेज (चार फाटा), खाने आंबिवली, रिलायन्स गेट 2 / कैरे शिवाजी नगर, रिलायन्स कंपनी / रसायनी, रिलायन्स पेट्रोल पंप, बोरीवली गांव, वाशिवली वाडी, वाशिवली गांव.
2.बस संख्या07
3.प्रस्थानांनतर30 ते 35 मिनिटे
4.पहिली बससिबीडी बस स्थानक         06.30 वाशिवली गांव / रसायनी       07.00
 शेवटची बससिबीडी बस स्थानक         19.50 वाशिवली गांव / रसायनी       21.20

      तरी सदर बस सेवेचा लाभ सर्व प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button