भाजपा उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
उरण (दिनेश पवार)
भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह यांचा वाढदिवस मंगळवार (दि. ७) रोजी आमदार महेह बालदी यांच्या उपस्थितीत उरण भाजपा कार्यालयात संपन्न झाला.
या वेळी आमदार महेश बालदी, भाजपा उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, रायगड जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष चंद्रकांत घरत, उत्तर रायगड उपाध्यक्ष नीलकंठ घरत, भाजपा रायगड जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष सुधिर घरत, महालन अध्यक्ष महेश कडू, उरण तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, रायगड जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष जसिम गॅस, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, नगरसेवक राजेश ठाकूर, धनंजय कडवे, नगरसेविका रजनी कोळी, नगरसेविका स्नेहल कासारे, जानव्ही पंडीत, दमयंती म्हात्रे, आशा शेलार, नंदु लांबे, प्रियंका पाटील, यास्मिन गॅस, हितेश शाह, नगरसेवक मेराज शेख, तालुका युवा अध्यक्ष शेखर पाटील, उरण शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, तालुका उपाध्यक्ष पंडीत घरत, मनोहर सह्तीया, मदन कोळी, सुरज ठवले, तालुका सरचिटणीस दिपक भोईर, तालुका उपाध्यक्ष घरत, उरण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, मनन पटेल, उदयोजक राजेंद्र पडत, परशुराम म्हात्रे, विनोद रूपचंदानी, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, प्रमोद म्हात्रे, जगदीश पाटील, संतोष ओटावकर, मकरंद पोतदार आदींनी कौशिक शाह यांना शुभेच्छा दिल्या.
जाहिरात