महाराष्ट्र

बालई येथे दुर्गामाता प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न:

उरण (दिनेश पवार)

उरण शहरातील बालई येथील स्व. अंजनी सीताराम माळी यांच्या निवास्थानी दुर्गामाता प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवार (दि. १३) झाला. या वेळी दुर्गा मातेची मनोभावे पूजा करण्यात आली.

यावेळी आमदार महेश बालदी, नवरात्रोउत्सव बालईचे उपाध्यक्ष वासुदेव गोविंद माळी, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, हितेश शाह, उरण तालुका ओ बी सी सेल अध्यक्ष हेमंत भोंबळे, मनोहर सहतीया नितीन पाटील, महेश माळी, अरुण पाटील, प्रकाश माळी, सचिन माळी, संदीप माळी, निलेश माळी, नेहा निलेश माळी, ममता संदीप माळी, पूनम सचिन माळी, दमयंती वासुदेव माळी, अलका प्रकाश माळी, कैलास शांताराम माळी, सुगंधा कैलास माळी, बालई ग्रामस्त मंडळ आदी उपस्थित होते.

Related Articles

3 Comments

  1. Hi,

    I hope you find this email in good health. I have got an easy 3 step process offer for publishing a guest post on your website;

    1. I will send you 3 interesting topic ideas for a guest post
    2. You will choose one topic out of those
    3. I will then send you a high- quality, plagiarism-free article on that chosen topic

    In return, I would just need you to give me a do-follow backlink within the main article. Please let me know if we shall begin with step 1?

    Best,

    Lindsay Johnson

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button