नवी मुंबई

इलठणपाडा दिघा विभागात नवीन अनधिकृत झोपड्यांवर निष्कासन कारवाई

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील दिघा विभागातील इलठणपाडा या ठिकाणी नवीन झालेल्या 15 झोपड्या हटविण्याची वनविभाग व नवी मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) यांच्या समवेत संयूक्तपणे कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई स्थानिक पोलिस बंदोबस्तामध्ये करण्यात आली

सदर मोहिमेस वन विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) यांच्या समवेत दिघा विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button