नवी मुंबई
आमचा अभिमान
देश पातळीवर घेतल्या जाणाऱ्या L.G.S. या परीक्षेमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या MSW श्रीमती सुमित्रा गायकवाड यांनी देशात सहाव्या क्रमांकाने यश संपादन केल्याने नवी मुंबई महापालिकेचे नाव निश्चितच उज्वल केले आहे.
त्यांचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. नवी मुंबई वार्ता तर्फे श्रीमती सुमित्रा गायकवाड ह्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना खुप सार्या शुभेच्छा.