नवी मुंबई
होळी सणाचे औचित्य साधून भारत-सेवाश्रम वाशी येथील १४० कॅन्सरग्रस्त रुग्णांना फ्युचर फर्स्ट फाउंडेशन तर्फे दुपारच्या जेवणाबरोबर, फळ वाटप व एन९५ मास्क चे वितरण करण्यात आले
रविवार होळी सणाचे औचित्य साधून भारत-सेवाश्रम वाशी येथील १४० कॅन्सरग्रस्त रुग्णांना फ्युचर फर्स्ट फाउंडेशन तर्फे दुपारच्या जेवणाबरोबर, फळ वाटप व एन९५ मास्क चे वितरण करण्यात आले